Maharastra SSC and HSC Result 2024:-महारष्ट्र 10 वी आणि 12 वी निकाल 2024,निकाल प्रतीक्षेत, अपडेट तपासा.

महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2024 तारीख आणि वेळ लवकरच. महाराष्ट्र एसएससी, एचएससी निकाल 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वीचा निकाल 2024 जाहीर करेल.माहितीनुसार महाराष्ट्र बोर्ड 10वी, 12वीचे निकाल लवकरच जाहीर करण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या च्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली …

Read more