RTE मोफत प्रवेश 2024: मोफत एडमिशन सुरू [चौथा टप्पा], 1 ते 20 जून पर्यंत करा अर्ज
RTE मोफत प्रवेश 2024: महाराष्ट्र RTE प्रवेश कार्यक्रम 2024 राज्यातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना त्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे शुल्क परवडत नसलेल्या खाजगी शाळांमध्ये शिक्षण करण्यास मदत करत आहे. RTE मोफत प्रवेश 2024 मध्ये निवडलेल्या सर्व उमेदवारांसाठी राज्य सरकार सर्व खाजगी शाळांमध्ये 100% शुल्क भरत आहे. त्यामुळे तुम्हालाही या RTE मोफत प्रवेश योजनेचा लाभ मिळवायचा असेल …