EPFO:Increase EPF Interest Rate for Salaried Employe
EPFO पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी! पीएफवरील व्याजदरात वाढ; सध्याच्या ८.०५ टक्क्यांवरून व्याजदर… EPFO पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पगारदार नोकरवर्गासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. यासंदर्भात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज अर्थात CBT ची …