पीएम किसान 17 व्या हप्त्याची तारीख 2024, येथे पहा

लोकसभेचा निकाल निकाल लागल्यानंतर लगेचच मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि ताबडतोब आपल्या कामाची सुरुवात करून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली. हि आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळणारा १७ वा हप्ता हा येत्या काही दिवसांतच शेतकऱ्याच्या खात्याला जमा होईल. भारतातील सर्व शेतकरी ज्यांनी पंतप्रधान किसान योजनेत आपली नावे नोंदवली आहेत ते या …

Read more