12 th RESULT बारावीचा निकाल येथे तपासा

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली.12 th RESULT बारावीचा निकाल होणार उद्या 21 मे रोजी ठीक दुपारी 01:00 वाजता बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना निकालाची आतुरता लागलेली असुन सोशल मीडियावर निकालाच्या तारखे बाबतीत खूपच अफवंचा सुळसुळाट झालेला आहे. परीक्षा …

Read more