One Plus Mobile-वनप्लसचा 5G मोबाईल झाला 10,000/- रुपयांनी स्वस्त,मोबाईल मध्ये खूप काही चांगले फीचर्स….

One Plus Mobile 5G

OnePlus Mobile: वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या वनप्लसचा जबरदस्त 5G फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.मुख्यता चीन ची असलेली स्मार्ट फोन कंपनीने या वर्षी जानेवारीमध्ये भारतात OnePlus 12R ची घोषणा केली होती. त्यानंतर कंपनीने OnePlus 11R ची किंमत 3000 रुपयांनी कमी केली.

आता ऑनलाईन शॉपिंग कंपनी Amazon वर हा फोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटवर मिळत आहे. जर तुम्हाला 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या बजेटमध्ये चांगला कॅमेरा असलेला आणि आणि उत्तम दर्जाचा फोन घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी OnePlus चा हा 5G फोन सर्वोत्कृष्ट पर्याय आहे.

मोबाईल चे काही वैशिष्ट्ये

या फोनमध्ये तुम्हाला 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज आणि OnePlus 11R चा साधा व्हेरिएंट सध्या Amazon वर 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. हे गॅलेक्टिक सिल्व्हर, सोलर रेड आणि सोनिक ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. या फोनवर थेट 8000 रुपयांची सूट दिली जात आहे.

खरेदीसाठी काही अधिकच्या सवलती

तुम्हाला अधिक सवलती मिळवायच्या असतील तर बँक क्रेडीट कार्ड आणि मोबाईल एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता

अमेझोन वरून कोणत्याही बँकेच्या डेबिट किवा क्रेडीट कार्ड द्वारे हा फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची झटपट सूट देत आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला बँक डिस्काउंटपण सहज मिळेल आणि तुम्ही फक्त 27,999 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकाल.

याशिवाय, एक्सचेंज डिस्काउंट देखील आहे, तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळवू शकता. ग्राहक डिव्हाइसवर नो-कॉस्ट ईएमआय देखील घेऊ शकतात.

मोबाईल विषयी अधिक माहिती –

  • Camera: Sensor: 50MP Main Camera with Sony IMX890 (OIS supported), 8MP Ultrawide Camera (FOV: 120 degree) and Macro Lens; 16MP Front (Selfie) Camera with EIS support.
  • Camera Modes: Nightscape, Ultra HDR, Smart Scene Recognition, Portrait Mode, Pro Mode, Panorama, Tilt-Shift mode, Long Exposure, Dual-View Video, Retouch, Movie Mode, Raw file, Filters, Super Stable, Video Nightscape, Video HDR, Video Portrait, Focus Tracking, Timelapse, Macro mode
  • Display: 6.7 Inches; 120 Hz Super Fluid AMOLED; Resolution: 2772 X 1240 pixels ,450 ppi, 20.1:9, 10-bit Color Depth, HDR10+
  • Operating System: OxygenOS based on Android 13
  • Processor: Snapdragon 8+ Gen 1 Mobile Platform
OS‎OxygenOS
RAM‎8
Product Dimensions‎7.4 x 0.9 x 16.3 cm; 205 g
Batteries‎1 Lithium Polymer batteries required. (included)
Item model number‎5011102528
Wireless communication technologies‎Bluetooth, Wi-Fi
Connectivity technologies‎Bluetooth, Wi-Fi, USB
GPS‎GPS (L1 + L5), GLO (G1), BDS (B1i + B1c + B2a), GAL (E1 + E5a), QZSS (L1 + L5), AGPS
Special features‎Fast Charging Support, Stereo Speakers, Dual SIM, Always On Display, Built-In GPS
Display technology‎AMOLED
Other display features‎Wireless
Device interface – primary‎Touchscreen
Resolution‎12 – 15.9 mp
Other camera features‎Rear, Front
Form factor‎Smartphone
Colour‎Galactic Silver
Battery Power Rating‎5000
Whats in the box‎Phone x 1, Data cable x 1 (USB-A to USB Type-C), SIM ejector tool x 1, Protective case x 1, Charger x 1 (SUPERVOOC 100 W)
Manufacturer‎OnePlus
Country of Origin‎India
Item Weight‎205 g

1 thought on “One Plus Mobile-वनप्लसचा 5G मोबाईल झाला 10,000/- रुपयांनी स्वस्त,मोबाईल मध्ये खूप काही चांगले फीचर्स….”

Leave a Comment