Lek Ladki Yojna : लेक लाडकी योजना:शासनाकडून मिळणार मुलींसाठी अर्थसहाय्य.
Lek Ladki Yojna :मुलींचा जन्मदर वाढवा आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नवीन योजना १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णया नुसार लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषांगाने …