About Us (आमच्याबद्दल)
JalnaLive.com हे एक स्वतंत्र डिजिटल मीडिया पोर्टल आहे. आम्ही कोणतेही अधिकृत वृत्तपत्र, टीव्ही चॅनल किंवा सरकारी मान्यता प्राप्त न्यूज पोर्टल नाही.
या प्लॅटफॉर्मवर जालना जिल्हा व परिसरातील स्थानिक बातम्या, घडामोडी, सामाजिक विषय आणि नागरिकांचे प्रश्न डिजिटल माध्यमातून मांडले जातात. स्थानिक पातळीवरील माहिती थेट वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा आवाज डिजिटल स्वरूपात सादर करणे हा JalnaLive.com चा मुख्य उद्देश आहे.
येथे प्रसिद्ध होणारी माहिती विविध सार्वजनिक स्रोत, स्थानिक प्रतिनिधी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे सादर केली जाते. JalnaLive.com हे स्वतंत्र डिजिटल माध्यम म्हणून कार्य करत असून, माहितीपर वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते.
